आज तुझी खूप आठवण येतेय आज
तुझी खूप आठवण येतेयआठवणी मनात दाटूनपाणी
डोळ्यात येतेयआज तुझी खूप आठवण येतेयतुझा
सहवासाचा सुगंधआज घरभर दर्वळतोयकिती प्रेम केले
तू माझावरकिती प्रेम केले मी तुझावरइतके प्रेम
कसे रे आपणजगापासून लपवून ठेवलेलपवून नाही
आपण ते जपून ठेवलेदूर गेल्यावर आयुष्भर पुरावेयासाठी
ते जपून ठेवलेपण आज्ते जपलेले प्रेमपनहरवल्यासारखे
वाटतेआठवणी मनात दाटूनपाणी डोळ्यातून येतेयका
आपण एकमेकांपासून दूर गेलोखंत मनाशी सलतेयआज तुझी खूप आठवण