NiKi

NiKi

Friday, August 1, 2014

ती नाही सोबत ..
तिची आठवण आहे...

ती नाही सोबत ..
पण स्वतः ती मनात आहे..

आज किती अस्वस्त झालो
मी तिच्या साठी...

जणू काही विचारांचे
महायुद्ध चालू आहे तिच्यासाठी...

भरपूर काही बोलायचं आहे...
पण ती नाही सोबत ..
तिची आठवणच आहे..

वाट बाग्तोय
आणि बगतच ऱ्हाणार...

ती नाही सोबत ..
पण तिचीच आठवण ऱ्हाणार..

लवकर येणा,
आठवणीं सोबत किती दिवस जगणार

मनातील हे विचार
कधी तुझ्यासमोर मांडणार...

No comments:

Post a Comment