Pages

Thursday, August 9, 2012

काय झालं प्रिये
हल्ली भेट होत नाही
माझ्या नजरेसही
तू पडत नाही
कळत हे विरहाचे
क्षण जात नाही
पण एक क्षणही
तू दूर असत नाही
जवळ असो वा दूर
खर प्रेम मरत नाही
तुझ्या नावाशिवाय तर
मी श्वासही घेत नाही

No comments:

Post a Comment