Niki's Blog
खुप समजावले मनाला ऐकायला तयारच नाही "तुझ्यावीना"जगणे आता मलाही मंजुर नाही.
NiKi
Wednesday, February 6, 2013
तुला पाठविण्यासाठी
माझ्याकडे सोने नाही,
तुला पाठविण्यासाठी
माझ्याकडे डायमंड नाही,..
तुझ्या फोनसाठी ... .......... माझ्याकडे क्रेडीट सुद्धा नाही,..
माझ्याकडे आहेत ते फक्त
चार मराठी शब्द ............
तुझ्याशिवाय मला
राहवतच नाही " ♥ ♥ ♥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
View mobile version
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment