NiKi

NiKi

Friday, November 16, 2012

तू अक्षर
तू अक्षरांचा शब्द
तू अनेक शब्दांची ओळ
तू तिन ओळींची त्रिवेणी
तू चार ओळींची मस्त चारोळी
तू वृत्त अलंकारांनी नटलेली कविता
तू आहेस एक अभिजात महाकाव्य....फक्त तू....
तू सामावतेस तुझ्यात सारी ब्रह्मांडे,,,।
तू आहेस या विश्वाची वसुंधरा
तू पावन भारतभूची संपदा
तू गंगा यमुना गोदावरी
तू शिवरायांची धरा
तू अंगण माझे
तू अणु
तू....

No comments:

Post a Comment