NiKi

NiKi

Saturday, November 3, 2012

ओठांवरच्या शब्दांचा अर्थच कळत नाही . .
हृदयातल्या भावनांना व्यक्तच करता येत नाही . .
हरवलेल्या वळनांना पुन्हा शोधताच येत नाही . .
कवितेत सुद्धा आज रचनेला यमक जुळत नाही . .
बस तुला आठवल्याशिवाय ओल्या आसवांना शांत करता येत नाही . .
पण तुझी आठवण काढल्याशिवाय एकही दिवस जात नाही .

No comments:

Post a Comment