NiKi

NiKi

Saturday, November 3, 2012

आपण उगीच कुणाचीही आठवण काढत बसत नाही,
आठवण त्याचीच येते, ज्याचे मनाशी असलेले बंध कधीच तुटत नाहीत..

आणि अशी आठवण आल्यावर आपण कितीही सावरलं तरी,
आपले डोळे मात्र हळूच पाणावल्या शिवाय राहतही नाहीत..

बरोबर ना...?

No comments:

Post a Comment