NiKi

NiKi

Saturday, November 3, 2012

माझे तुझ्यावर प्रेम आहे..

आज ती म्हणाली..
मी देवाकडे तुझं सुःख
मागितला..

...
मी मनातल्या मनात
हसलो..

ती पुन्हा म्हणाली,
मी तुझ्यासाठी चांगली
जीवन साथी मागितली..

माझा मन मला म्हंटल,
देवाला हे मला द्यायचंच असतं
तर..
तुला हे कधी मागवा लागलचं
नसतं..

कारण..??
मग तूचं माझी झाली
असतीस...♥

No comments:

Post a Comment