NiKi

NiKi

Saturday, November 3, 2012


माझे हृदय तीन भागाचे आहे...

पहिला भाग गणपती बाप्पा साठी,
दुसरा माझ्या घरच्यांसाठी,
आणि तिसरा मित्र मैत्रिणींसाठी..
.
...
.
.
तुझ्यासाठी कोणताच भाग नाहीये, कारण....

संपूर्ण हृदयच तुझे आहे..♥





No comments:

Post a Comment