खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Sunday, January 29, 2012
"प्रीत"तिच्या सावलीसवे दिसभर... माझी प्रीत रेंगाळत असते.. रात होऊ लागताच... पापणीत पेंगाळत बसते... साठवून मला डोळ्यांत... ती खुद्कन गाली हसते... सांडून कुपी स्वप्नांची... माझी प्रीत दरवळत हसते...!
No comments:
Post a Comment