खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Tuesday, September 25, 2012
समुद्र काठावर रंगीबेरंगी शिँपल्यांची रास असावी.. आपण गुंग होऊन त्यात खेळत बसावं.. अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा.. अन त्यात मोती सापडावा अगदी.. तुझ्यासारखा...!
No comments:
Post a Comment