NiKi

NiKi

Thursday, October 18, 2012



माझ्या प्रेमाची सुरुवात आता...
खऱ्या अर्थाने झाली आहे,
आधी मी तिला एकटक पाहायचो
हल्ली ती मला डोळ्यात साठवत आहे.


...
आधी विरहाच्या प्रसंगाने...
फक्त माझेच मन दुखायचे,
आता मात्र तिलापण...
विरहाचे दुखं सलत आहे.




No comments:

Post a Comment