NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

जेव्हा म्हणतेस,”मला तुझा राग आलाय कारण तुझे माझ्यावर प्रेम नाही ..”,
तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस , “तू नेहमीच असा वागतोस मुद्दाम मला छळतोस ”,
तेव्हा तू मला आवडतेस..

...

तू जेव्हा म्हणतेस, “मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”
आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता ?”,
तेव्हा तू मला आवडतेस..

 
तू जेव्हा म्हणतेस ,”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..
आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..”

आणि पटकन मला मिठी मारतेस,
तेव्हा तू मला आवडतेस..

No comments:

Post a Comment