NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

आज ती जर का जवळ असती
तर हेच म्हणाली असती
कीती गोड दिसतोस तू...

दृष्ठ काढ म्हणाली असती
नाक मुरडून थोडसं
...
केसात बोट फिरवली असती...

हळूच गालावर ओठ टेकवून
I LOVE U बोलली असती...

खरच अस घडल असत....

अस घडताना पाहून..
तुमचही काळीज कुठतरी जळल असत.....

तिचाच.......... ....
ही कविता तीही कुठेतरी वाचत असेल...

मनातल्या मनात... ती ही आज..
i LOVE u नक्कीच म्हणत असेल...

No comments:

Post a Comment