NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

तुझ्याच नकळत तुझे डोळे,
खूप काही सांगतात...
मनात लपलेलं गोड गुपित,
ते हळूच माझ्यासमोर मांडतात...
आनंद असो कि दुखः,
ते अबोल असूनही बोलतात...
...
अन माझ्यासारखच ते हि,
आज तुझा अबोला जाणतात....
आज तुझा अबोला.............
....ते हि बरोबर जाणतात...

No comments:

Post a Comment