NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी,
जिवंत रहाव फक्त तिच्यासाठी,
पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी,
सांगेल तस वागाव फक्त तिच्यासाठी,

तिच्या हो ला हो म्हणाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव ते द्याव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तेच जेवाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तिथे फिरवाव फक्त तिच्यासाठी,

स्वताहातला मी पणा मारुन टाकावा फक्त तिच्यासाठी,
स्वतहाचे अश्रू आनंदश्रू म्हणून दाखवावे फक्त तिच्यासाठी,
नेहमी सुखात आहे अस धॉंग करव फक्त तिच्यासाठी,
सगळ सोडून टिचाकडे जावं फक्त तिच्यासाठी,

आणि तिने फक्त आयुष्यभरबरोबर राहावे माझ्यासाठी...

No comments:

Post a Comment