तू..........
माझ्या हृदयाची स्पंदन तू,
माझ्या जीवातला प्राण तू,
माझ्या आशावादी डोळयातल उद्याच स्वप्न तू,
अंधार खोलीत फटीतून आलेला प्रकाशाचा किरण
ज्याप्रमाणे सारी खोली उजळवून टाकतो.....
...
तो किरण म्हणजे तू,
चंद्र...
जगातल्या प्रत्येक प्रेमाची साक्ष,
ज्याला सर्व काही माहीत असत, अगदी न सांगताही,
तो चंद्र म्हणजे तू....
माझ्या जगण्यातल जगण तू...
माझ्या मरणातल मरण तू...
तूझ्याशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थ नाही.....
तू मला देवापेक्षा कमी नाहीस,
आणखी कस सांगू, माझ्यासाठी तू काय आहेस
फक्त एवढ लक्षात ठेव -
तुझ्यात मी आणि माझ्यात तू आहेस

No comments:
Post a Comment