NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

तुझ्या मिठीत असलो की
तु माझीच असतेस
मी गेल्यावर तुझ्या डोळयांमध्ये
पुन्हा भेटण्याची ओढ असते
काय करु सखे जायचे मलाही नसतं
पण..??
मनास हया तुला
नहमीच हसत बघायचे असतं

No comments:

Post a Comment