NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी
मी खूप एकटी आहे रे
आपल्यांमध्ये असूनही मी खूप परकी आहे रे
तुझे बोलणं आपलं वाटतं
मग तिला माझ्या मिठीत मी घेतो
तिचाच मी असण्याचा भास मी तिला देतो..

No comments:

Post a Comment