माणूस कोणावर एवढे प्रेम का करतो
आपण ज्याच्यावर एवढे प्रेम करतो
त्याला ह्या भावना कळतात का.
ही कविता एवढी हळवी आहे
की लिहिणारा किती मनस्वी माणूस
असेल ह्याची कल्पना येते.
खर सांगू का आत्ताचे जग खूप
व्यवहारी आहे. येथे कोणी कोणासाठी
थांबत नाही.
व्यक्त केलेल्या भावना समजून घ्यायाला ही
येते कोणाला वेळ नाही.
आज काल कोणावर एवधे प्रेम करण्याचे दिवस
राहिले नाहीत.
तुमच्यासाठी झुरणारी कोणी व्यक्ती जर आजच्या
जगात असेल तर तुम्ही स्वतःला खरोखर
भाग्यवान समजा.
मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो
की त्या विरळ भाग्यवान लोकांपैकी एक
आहे.कारण एक वेडा दुसऱ्या वेड्याला समजू शकतो.

No comments:
Post a Comment