NiKi

NiKi

Wednesday, July 17, 2013

माझे वेडे मन.........
मन आज प्रसन्न झाले
कुणाच्या ओठावर हसू पाहून
मन माझेही हसले....
का तिच्या दु:खात
माझे मन ही दुखी होते
नेहमी सुखी रहावी ती
असे का वाटते...
कधी प्रतेक्षात भेटणे झाले नाही
तरीही ओळख जुनीच असे वाटते
तिची आणि माझी मैत्री कायम टिकावी
मन तिझ्यासाठी खूप झटते.....!!!!!.

No comments:

Post a Comment