NiKi

NiKi

Friday, July 26, 2013

तुझ्या इतकं
निरागस मन
कधीच पाहिलं नव्हत

मनही सुंदर असतं
हे कधीच
मनात आलं नव्हत

तुझ्या सुंदर मनाशीच
माझं मन
संवाद करतं गेल

अन त्याच रूप पाहून
तुझ्यात नकळत
गुंतत गेल

असतील कितीतरी
भाळले सखे
तुझ्या सुंदर दिसण्यावर

No comments:

Post a Comment