NiKi

NiKi

Wednesday, July 17, 2013

गुलाबांच्या पाकळ्यांना अजूनही तिच्या केसांचा गंध येतो ....करपून गेल्यात जरी त्या अजूनही त्यांच्यात आठवणीचा ओलावा जाणवतो ....
त्यादिवसानंतरचे सगळे आयुष्य त्यांचे गेलंय डायरीत माझ्या....
मी ही मग तिच्यासाठी स्वतःला गुलाबाची पाकळी समजून दोन क्षण जगतो...
तिचा बनून तिच्या केसांत मग राहतो.

No comments:

Post a Comment