NiKi

NiKi

Thursday, July 11, 2013

हसू माझ्या ओठांवरचं,
तुझ्या ओठांवरती द्यायचंय...
डोळ्यातल्या आसवांना तुझ्या,
पापणीखाली घ्यायचंय...
सतजन्माच्या सूत्रात,
सखे तुला बांधायचंय...
ठेवून तुला काळजात,
तुझ्या काळजात मला रहायचंय.

No comments:

Post a Comment