NiKi

NiKi

Tuesday, July 9, 2013

प्रेम हे दोन जीवांच नातं
असतं,
दोघांनी ते नातं समजुन
घ्यायचं असत .....
छोट्याशा कारणाने कधी
रुसायचं नसतं,
कारण ?????
प्रेम जिवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत
असतं.....

No comments:

Post a Comment