काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणी शब्द बनतात कवीता...
खरच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते.

No comments:
Post a Comment