NiKi

NiKi

Friday, October 25, 2013

मी पावसामधून जाणारे तो अन ती पाहतो
छत्री बाजूला करून तिला भिजवायची गम्मत त्याची, पण
मनसोक्त भिजाणारी ती अन तो अचंबित झालेला असतो

थरथरत पुन्हा ती छत्रीत येऊन त्याला बिलगते
तेव्हा मी स्वतःशीच बोलतो, जग किती सुंदर आहे

कथा

त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले.
मी विचार केला.
कालचे भांडण ती विसरली असेल पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच
रिप्लाय केला: चालेल.

तिला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही
तिच्या जाण्याने. पण तिला काय माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेलो.

एवढा वेळात तिचा एकही रिप्लाय आला नाही, म्हणून मी झोपण्यच्या तयारीत
होतो. तेवढ्यात पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते
कीः

"प्रेम हे एका धनुष्याच्या बाणासारखा आहे. तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या
ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना
मात्र अतोनात यातना देऊन जातो."


तिचा मेसेज वाचुन कळले की तिला खुप दुःख झाले आहे. पण तिला झालेल्या
यातना मलाही झाल्याच होत्या. म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः

"प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून
सुटतो,माझ्याकडु नसुध्दा सुटला. पण तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण कधी
पुन्हा येतो का?"


त्यानंतर तिचा कधी रिप्लाय नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न कधी केला नाही.

तात्पर्य: प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात जपुन ठेवा कारण
काढण्याचा प्रयत्न केला तर मिळतात त्या फक्त यातना!!!!
ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच'आठवण'येते.
नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोजस्वप्नी येऊन?
हे असं होण शक्य तरी कसंआहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.
मी म्हणालो,..... अगं वेडे...
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.
अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.
येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.
तुला दु:ख होतं तिथे अन्,आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.
तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....
संवाद मनातून मनाचा..
ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच
नाही आवडत
मला....पण"तुझ्या मनातला मी"
आवडतो मला...
... ती : किती प्रेम करतोस
माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान
दिसतंय?
त्या पानावर
जितक्या हिरव्या शिरा आहेत न
तितकंच प्रेम करतो.
जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज
विसरेन....हा आकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण
सारखी सारखी का काढू ?
कधी तरीच काढेन...
पापण्यांची उघडझाप करतील
ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने
मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत
राहिलीस
तर तुला तुझं दु:ख कधीच
एकटीला अनुभवता येणार
नाही.
त्यात
अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी
काढून
ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर
तूझा सर्वात
जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल
माझा हक्क पण...तू
माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून
जाऊ
नाही शकणार..
सगळं ऐकून
आभाळातल्या
उगवत्या सुर्याखाली हातात पान
घेतलेल्या पापण्यांची उघडझाप
करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात
फक्त पाणीच
होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर
दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण
शिंपल्यातल्या मोत्यासारख
ा होता.... मनात
भरणारा .

Friday, October 18, 2013

माझा चंद्र
तू इतकी दूर आहेस माझ्यापासून,
तरीही का इतकी जवळीक वाटावी. . .
माझ्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी. . .
तू आहेस सुंदर इतकी,
कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .
त्या काळ्याभोर आकाशालाही,
माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी.
तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?
तुझे नी माझे नाते काय?
तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
...
नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
तु आहेस म्हणुन
मी आहे. . . . . . . . .
.
तुझ्याशिवायजीवन
अर्पूण आहे. . .. . . . .
.
तुच माझ्या जीवनाची
सुरुवात. . . . .
आणी तुच शेवट
आहेस..
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

Thursday, October 17, 2013

ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे....♥♥
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसुदे.♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला..
परंतु...
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असुदे..♫♫♫

Tuesday, October 15, 2013

आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजा आड लपणे
हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तू नसूनही तू आहे असे वाटणे
मग सतत मागे वळून बघणे
हळूच मनाला समजावणे
अन जुन्या आठवणींत गुरफटणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे
चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे
टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी बोलणे
अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे
काय यालाच म्हणतात miss करणे
काय यालाच म्हणतात miss करणे......
हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो
माझामध्ये मी तुलाच बघतो
सातासमुद्रा पलीकडे आहे पण
रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्नकरतो
कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो
तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो
कारण मी तुला रोजच Miss करतो....
Two Hearts make love ,
Many Hearts try to break that love,
But
Making or Breaking depends on the
level which that Two Hearts,
Beats 4 each other
Phir Kab Milenge Yeh Unhone Pucha
Nahi
Kyu Ho Rahe Hain Juda Yeh Humne
Bataya Nahi
Kab Unke Aansuo Ne Humko Bewafa
Kaha Pata Hi Nahi Bus Woh Waqt Hi Kuch AisaTha Jisko
Humne Pehchana Nahi…
आजपर्यंत प्रेमात असं
कधीच घडलं नसेल
इतकं कुणी स्वतःला
कधी छळल नसेल

रात्र रात्र स्वतःची
झोप उडवली नसेल
इतकं प्रेम करूनही
कुणी जळत राहील नसेल

तुझ नि माझ प्रिये
हे एकमेव प्रेम असेल
ज्या प्रेमाला वासनेची
किनारही नसेल

इतकं वेड लागूनही
कुणी अंतर ठेवलं नसेल
इतकं खर प्रेम
कुणी अनुभवलं नसेल

नसानसात कुणाच्याही
प्रेम वाहील नसेल
आपलं प्रेम जगावेगळ
हे जन्माजान्मच नात असेल...
Never try to examine
your love relations
because
they are like diamonds
when you hit them
they don't break but
may slip away from your life.
Never try to examine
your love relations
because
they are like diamonds
when you hit them
they don't break but
may slip away from your life.
Never try to examine
your love relations
because
they are like diamonds
when you hit them
they don't break but
may slip away from your life.
Jo log dard ko samjte hy
wo kabi b dard ki waja nhi bante
.
.
.
or jo log sachi MOHABBAT krte hai wo dard sehna to jante hain
lekin dard dena nhi.
True Lines.....!!!

Sach kha hai kisi ne ke
Waqt ke sath har koi badal jata hai,
Galti uski nahi jo bdlta hai,
Glti uski hoti hai jo pahle jesa reh jata hai.!!

Thursday, October 10, 2013

'नाते' हा एकच शब्द.
तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो,
त्यावर 'विचार' करायला एक मिनिट,
ते समजावून सांगायला एक तास,
समजून घ्यायला एक दिवस,
जाणून घ्यायला एक आठवडा,
आणि निभवायला एक 'जन्म'..."

अजूनही कळत नाही
कसे शब्द आले ओठांवर
डोळ्यांत पाहतांना सांगितलं कसं
प्रेम झालं तुझ्यावर
माझाच विश्वास बसत नाही
प्रिये माझ्या मनावर
तुझं नावं कोरलं कसं
मी माझ्या हृदयावर
मनातही आलं नव्हत
कधी प्रेम होईल कुणावर
कुणी येऊन आयुष्यात
हक्क सांगेन जगण्यावर
तुझचं राज्य असत
जगण्याच्या प्रत्येक क्षणांवर
इतकं प्रेम केलं नव्हत
कधीच मी माझ्यावर ..



झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझेच आहेत...

शब्द माझे असले तरी तरी
सामर्थ्य मात्र तुझेच आहे...

सुर माझे असले तरी
गीत मात्र तुझेच आहेत...

प्राण माझा असला तरी
श्वास मात्र तुझाच आहे...

प्रेम माझे असले तरी
सुगंध मात्र तुझाच आहे...

वेडा मी असेल जरी
वेड मात्र तुझेचा आहे...

श्वास माझा तुझा....
श्वास तुझा माझा....


ती मला नेहमी म्हणायची ...
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल
बदलली नाही........
ती मला नेहमी म्हणायची ...
" तु मला कधी सोडून तर
नाही ना जाणार ... मी म्हणायचो ...
..." नाही ग बेटा,
मी तुला कधी सोडणार नाही काय
जरी झाल तरी...
पण तु मला कधी सोडून जावू नकोस
नाहीतरते मला सहन नाही होणार ." मग ती हि म्हणायची......
"नाही रे...कधी सोडणार
नाही मी तुला.. एकवेळ माझा जीव
सोडेन पण मी तुला नाहीसोडणार "
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल
बदलली नाही........ आज हि ती तशीच बोलते आहे ..! !


_______________________________________
तुझी मीठी मला खुप काही देवून जाते...सुख ठेवते सोबती दुख सारे घेवुन जाते...तुझ्या मीठीत मी कधी माझा उरत नाही...स्पर्श तुझा वेडावणारा मनं भरत नाही...तुझ्या मीठीत होतो दोन जिवांचा मेळ...तेव्हा जातं सारं टेन्शन हसरी होते वेळ...तुझ्या मीठीची ही किमया तु कधी जाणलीस का..? जाणलीस तर मग खुलेच बाहू दुर तु थांबलीस का.....दुर तू थांबलीस का.....? 




मावळता सुर्य पाहीला की वाटतं तू ही ईतकीच सुंदर असशिल...

त्याचा तो सूंदर रंग डोळ्याला सूखावणारा आल्हाद...

अशीच असशिल तू...

त्याला पाहीलं की वाटतं पाहतच बसावं त्याला

 तशीच असशील तू डोळ्यात भरण्या सारखी...

तो मावळतोय आता समुद्रात हळूहळू अनं आसमंत होऊ लागलाय शांत...

तुही इथेच माझ्या कल्पनेत आहेस अशीच बस निवांत..

.अशीच बस निवांत.... अशीच आहेस ना तू...
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते.
हरवून बसलोय तुझ्यातच मज नाही कशात रस...

तु छातीवरती डोके ठेवून अशीच निवांत बस...

बिलगून मग स्पर्शाने तू धडधड ऐक कानी...i l u ते म्हणत असेल निट ऐक राणी.

..मग गुंग मी अनं गुंग तु मज नको काही...

जाते तु म्हणू नको गं मज आवडनार नाही...

तु बस अशी कायमची डोळे भरुन पाहू दे...

तेव्हा बघ तु अशी मिठीत माझ्या अनं पापण्या मिटून जावूदे...पापण्या मिटुन जावुदे...
कधी कधी वाटतं हळूच तुझा हात हातात घेऊन ओढावं तुला मिठीत..

.मग गच्च बिलगुन तुला प्रेमाने बाहूंचा विळखा घालावा..

.मग चालून द्यावेत खेळ फक्त श्वासांचे...

मारुन द्याव्यात गप्पा एकमेकांच्या हदयांना...

थटलेले ते असतीलच...

मी मोहरुन जावं गंधात तुझ्या अनं विसरावं जग सारं..

.दोन जिवांचे व्हावे मग एक जीव तेव्हा...

.सांग प्रिये सांग हा क्षण येईल केव्हा....हा क्षण येईल केव्हा...।
मनात आहे तिच्या सहवसातली गोड साठवण...
काढ्तो ती ची खुप आठवण..
बस मध्ये ते खांद्यावर डॊके ठेवुन झोपने..
जनु तेव्हा ती मनातुन म्हणत होती;
दुर रहावुन आली आहे दुखाची दाटवण..
हा संदेश तिच्या पर्यंत जावा..
कारण काढतो ती ची खुप आठवण.
हसवण्यासाठी कारण लागते !!
रडण्यासाठी कारण लागते !!!
आज
प्रत्येकाला काही तरी करण्यासाठी
लागते !!!
पण जगात काही माणसे अशी असतात
जे काही कारण नसताना
फक्त दुसर्ण्यासाठी जगात
असतात !!
अश्या माणसाचे रडणे
किवा हसणे ????
हे आपल्या साठी काही खास नसते !!!
पण त्या मागचे कारण
समजण्या इतके आपण
स्वार्थी नसतो !!!
अशी माणसे आपल्या बरोबर असणे
म्हणजे आपले नसीब असते !!
दिवसाही स्वप्न पडावेत
इतकी सुन्दर आहेस तू ....
चांदण्यांनी भरलेल्या आकाशात ,
जशी फुललेली चंद्राची कोर तू ....
चांदण्यांनी भरलेल्या आकाशात ,
जशी फुललेली चंद्राची कोर तू ....
क़स सांगू तुला ग सखे ,
माझा जीव आहेस तू ,
माझा जीव आहेस तू ....
का मलाच तुझी इतकी आठवण येते
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते
प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते
तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते
स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते
बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते
तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते
प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते
हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
तुझ्या स्पर्शाचं देणं मला अनूभवून बघायचं आहे...

तुझे ओठ घेउन ओठात तुझ्या श्वासात जगायचं आहे..

.माझा आत्मा आहे वेगळा तुझ्या आत्म्यात विजायचं आहे...

तुला घेवुन मिठीत माझ्या तुझ्या मिठीत बुजायचं आहे..

.मी नाही वेगळा तुझ्याहून शेवटी हेच सांगायचं आहे.