NiKi

NiKi

Thursday, October 10, 2013

तुझ्या स्पर्शाचं देणं मला अनूभवून बघायचं आहे...

तुझे ओठ घेउन ओठात तुझ्या श्वासात जगायचं आहे..

.माझा आत्मा आहे वेगळा तुझ्या आत्म्यात विजायचं आहे...

तुला घेवुन मिठीत माझ्या तुझ्या मिठीत बुजायचं आहे..

.मी नाही वेगळा तुझ्याहून शेवटी हेच सांगायचं आहे.

No comments:

Post a Comment