NiKi

NiKi

Thursday, October 10, 2013

मावळता सुर्य पाहीला की वाटतं तू ही ईतकीच सुंदर असशिल...

त्याचा तो सूंदर रंग डोळ्याला सूखावणारा आल्हाद...

अशीच असशिल तू...

त्याला पाहीलं की वाटतं पाहतच बसावं त्याला

 तशीच असशील तू डोळ्यात भरण्या सारखी...

तो मावळतोय आता समुद्रात हळूहळू अनं आसमंत होऊ लागलाय शांत...

तुही इथेच माझ्या कल्पनेत आहेस अशीच बस निवांत..

.अशीच बस निवांत.... अशीच आहेस ना तू...

No comments:

Post a Comment