NiKi

NiKi

Thursday, October 10, 2013

कधी कधी वाटतं हळूच तुझा हात हातात घेऊन ओढावं तुला मिठीत..

.मग गच्च बिलगुन तुला प्रेमाने बाहूंचा विळखा घालावा..

.मग चालून द्यावेत खेळ फक्त श्वासांचे...

मारुन द्याव्यात गप्पा एकमेकांच्या हदयांना...

थटलेले ते असतीलच...

मी मोहरुन जावं गंधात तुझ्या अनं विसरावं जग सारं..

.दोन जिवांचे व्हावे मग एक जीव तेव्हा...

.सांग प्रिये सांग हा क्षण येईल केव्हा....हा क्षण येईल केव्हा...।

No comments:

Post a Comment