NiKi

NiKi

Thursday, October 10, 2013

हरवून बसलोय तुझ्यातच मज नाही कशात रस...

तु छातीवरती डोके ठेवून अशीच निवांत बस...

बिलगून मग स्पर्शाने तू धडधड ऐक कानी...i l u ते म्हणत असेल निट ऐक राणी.

..मग गुंग मी अनं गुंग तु मज नको काही...

जाते तु म्हणू नको गं मज आवडनार नाही...

तु बस अशी कायमची डोळे भरुन पाहू दे...

तेव्हा बघ तु अशी मिठीत माझ्या अनं पापण्या मिटून जावूदे...पापण्या मिटुन जावुदे...

No comments:

Post a Comment