NiKi

NiKi

Friday, October 18, 2013

माझा चंद्र
तू इतकी दूर आहेस माझ्यापासून,
तरीही का इतकी जवळीक वाटावी. . .
माझ्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी. . .
तू आहेस सुंदर इतकी,
कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .
त्या काळ्याभोर आकाशालाही,
माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी.

No comments:

Post a Comment