तुझी मीठी मला खुप काही देवून जाते...सुख ठेवते सोबती दुख सारे घेवुन जाते...तुझ्या मीठीत मी कधी माझा उरत नाही...स्पर्श तुझा वेडावणारा मनं भरत नाही...तुझ्या मीठीत होतो दोन जिवांचा मेळ...तेव्हा जातं सारं टेन्शन हसरी होते वेळ...तुझ्या मीठीची ही किमया तु कधी जाणलीस का..? जाणलीस तर मग खुलेच बाहू दुर तु थांबलीस का.....दुर तू थांबलीस का.....?


No comments:
Post a Comment