NiKi

NiKi

Friday, October 25, 2013

मी पावसामधून जाणारे तो अन ती पाहतो
छत्री बाजूला करून तिला भिजवायची गम्मत त्याची, पण
मनसोक्त भिजाणारी ती अन तो अचंबित झालेला असतो

थरथरत पुन्हा ती छत्रीत येऊन त्याला बिलगते
तेव्हा मी स्वतःशीच बोलतो, जग किती सुंदर आहे

No comments:

Post a Comment