NiKi

NiKi

Thursday, October 10, 2013



ती मला नेहमी म्हणायची ...
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल
बदलली नाही........
ती मला नेहमी म्हणायची ...
" तु मला कधी सोडून तर
नाही ना जाणार ... मी म्हणायचो ...
..." नाही ग बेटा,
मी तुला कधी सोडणार नाही काय
जरी झाल तरी...
पण तु मला कधी सोडून जावू नकोस
नाहीतरते मला सहन नाही होणार ." मग ती हि म्हणायची......
"नाही रे...कधी सोडणार
नाही मी तुला.. एकवेळ माझा जीव
सोडेन पण मी तुला नाहीसोडणार "
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल
बदलली नाही........ आज हि ती तशीच बोलते आहे ..! !


_______________________________________

No comments:

Post a Comment