ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे....♥♥
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसुदे.♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला..
परंतु...
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असुदे..♫♫♫
असु दे....♥♥
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसुदे.♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला..
परंतु...
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असुदे..♫♫♫
हृदयातले बोल.... मांडला आहात तुम्ही
ReplyDelete