खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, September 10, 2012
आठवण तुझी येता मन सैरभैर होत,
नकळत त्या गोड आठवणींच्या कुशीत जाऊन हळूच लपतं...
तुलापण आता माझी अशीच आठवण येते का ग ??
भेटण्यास परत एकदा तुही मग आतुर होते ना का ग...
True £ove is €nough...feel it Not only by heart but also by Soul ♥ ♥♥
No comments:
Post a Comment