NiKi

NiKi

Monday, October 1, 2012

स्पर्श तुझा............नेहमी हवाहवासा वाटणारा 

स्पर्श तुझा............मनाला वेड लावून जाणारा

स्पर्श तुझा............तुझ्याकडे ओढणारा

स्पर्श तुझा............प्रेमपालवी उमलवणारा  

स्पर्श तुझा............जगाची विसर पडणारा

स्पर्श तुझा............रात्र रात्र जागवणारा

स्पर्श तुझा............तुझ्यातच गुंतवणारा

स्पर्श तुझा............मनमोहित करणारा

स्पर्श तुझा............अबोल तरी खुपकाही सांगणारा

No comments:

Post a Comment