NiKi

NiKi

Saturday, March 30, 2013


माझं स्वप्न आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,
एकाच दिशेन चालण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,
एकदा मिठीत घेण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तुझ्या सोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून,
त्यात दोघांनीच राहण्याचं,

माझं स्वप्न आहे,
तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,
ती पूर्ण करण्याचं,

माझं स्वप्न आहे,
मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,
ते तू रंगवण्याच..




साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव..!

सात जन्माचं नाही माहित मला,
हा जन्म तुझ्यासाठी आहे...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव...!!

तुझ्या डोळ्यातील अश्रू नाहि
थांबवू शकलो तरी सलतात ते काळजात...
यावर विश्वास ठेव....!!!

जग हे माझ्याबद्दल काही हि सांगेल....
पण
तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव......!!!!


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;


स्वप्न तर सर्वांनाच पडतात
पण माझ्या स्वप्नातील ती काही वेगळीच आहे..
प्रेम तर सगळेच करतात
पण माझ्यावर प्रेम करणारी ती काही वेगळीच
आहे..
हातात हात तर सगळेच देतात
पण मला हात देऊन
सावरणारी ती काही वेगळीच आहे..
मांडीवर डोके तर सर्वच ठेवतात
पण प्रेमाने डोक्यावरून हात
फिरवणारीती काही वेगळीच आहे..
मिठीत तर सगळेच येतात
पण मिस करते म्हणून मिठीत
रडणारी ती काही वेगळीच आहे..
रागवायला तर सर्वच रागावतात
पण माझ्यावर रागावून प्रेमाने जवळ
घेणारी तीकाही वेगळीच आहे..
प्रेमात तर सगळेच झुरतात
पण माझ्यासाठी झुरणारीती काही वेगळीच
आहे..
प्रेमात जीव तर सर्वच देतात
पण माझ्यावर जीव
टाकणारी तीकाही वेगळीचआहे..




बघणार आहे
-- ♥ ♥ Smartboy Sachin ♥ ♥

Photo: माझे तुझ्यावर प्रेम
आहे,,,♥
हे मी तुला रोज सांगणार
आहे...
कधी माझे प्रेम
स्वीकारशील,,,♥
तो पर्यंत मी वाट
बघणार आहे....
पहिले मी जेव्हा तुला,,,♥
फक्त तूच दिसत होतीस....
जिथे तिथे मी पाहावे,,,♥
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर
जरी गेलीस,,,,♥
तुझ्याबरोबर
मीही चालणार आहे...
कधी माझे प्रेम
स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट
बघणार आहे...
प्रेमाला प्रेमाने
जिंकता येते,,,,♥
अशीच मला आशा आहे...
प्रेम दिल्याने वाढत
जाते,,,,♥
हीच प्रेमाची भाषा आहे...
प्रेमाला फक्त प्रेम
द्या हेच,,,,♥
मी सर्वाना सांगणार
आहे...
कधी माझे प्रेम
स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट
बघणार आहे
-- <3 <3 Smartboy Sachin <3 <3

Friday, March 29, 2013


MOHABBAT AISA SAPNA HAI
Mohabbat Aesa Sapna Hai.......!
Jise Jitna Koi Dekhe, Naya Mehsoos Hota Hai........!
Mohabbat Aesa Manzar Hai........!
Jise Tasawvoor Karne Mein, Zamaane Beet Jate Hain........!
Mohabbat Aisa Waada Hai........!
Kisi Ke Sath Ho Jaye, To Phir Torra Nahi Jata........!
Mohabbat Woh Taaluq Hai........!
Ke! Jis Ke Sath Ho Jaye, Us Se Chora Nahi Jata........!
Mohabbat Ek Paheli Hai........!
Ke! Jis Ko Raas Aa Jaye, To Phir Us Ki Saheli Hai........!
Mohabbat Woh Kahaani Hai........!
Ke! Jitna Bhi Koi Bhulaaye, Humesha Yaad Rehti Hai...


 






I don’t need the compass to find you
your heart beat would lead my way.

I don’t need the sun to find you
your smile would light my way.

I don’t need the ocean to find you
my tears would wash my way.

I don’t need the wind to find you
your voice would whisper my way.

I don’t need the moon to find you
your eyes would shine my way.

But, if I never find my way I would perish....
my soul would find its way..






Jàb Kisí kè sÀpNe, kìsi k ARmàaN Bån JAaýe......

Jab Ki$i ki Han$ì, kísi ki Mù$kaán Bán JÁåýÉ.....

PýaáR kéhtè Háìn U$se____
 

Jáb Kísì Ki Sáan$ìeN, Kìsi Kí Jaàn Bán JàaýE.....

.
.


Wednesday, March 27, 2013


देव पण न जाणो कोठून कसे
नाते जुळवितो.
.
अनोळखी माणसांना
हृदयात स्थान
देतो..
... .
ज्यांना कधी ओळखतही
नसतो..
.
त्यांना पार जीवाचे
जिवलग बनवतो..



Monday, March 25, 2013

every night I want to hold u in my arms....♥
every nightt I want to be held by You....♥
every night I want to feel ur breath on My face....♥
every night  I want to listen ur heartbeat from closer....♥
every night I want to be kissed by You....♥
every night  I want to be complete....♥
every night I want to fall asleep in ur arms....♥

Ya every night ....♥♥♥





When a boy loves truly he
behaves like a child!!!:):)
BUT!!!!
When a girl loves truly she behaves like a mother!! 


 






I don't need a diamond ring.
I don't need the best chocolates.
I don't need the most expensive fresh
flower.

But all i need is...
♥ Your love.
♥ Your care.
♥ Your time. 

♥ And most importantly I need you!!!


I am selfish, only because I wants you for
myself only

gets jealous easily because I wants to be the
only one around you

I doesn't want any guys to be with you because
I am  afraid of losing you

I di this all of that only Because
 

I am  madly in love with you..!!!♥♥





I want you to hug me when I get scared
I want you to kiss me when I act like a kid
I want you to care for me when I'm sick
I want you to listen to me when I wanna say something
I want you to understand my silence when I don't have words to express what I feel
I want you to be there when I need a friend
I want you to love me for what I'm
And above all I want you to complete me.... ♥









♥♥♥
The shortest definition of happiness is YOU
The shortest definition of love is YOU
The shortest definition of togetherness is YOU
The shortest definition of my life is YOU
♥♥♥






I don't Care how many Lips you've Kissed, How many Shoulders you've Embraced how many times you've said, I Love You ♥
All I care is not be the First but to be your Last !






Every time I see your Face, I Smile. My Heart Races. My Eyes Look at yours. My Feet go to you. Uncontrollably,

 I Love You ♥




Girl: Do you Like Me?
Boy: No
Girl: Do you want me Now?
Boy: No
Girl: I'm I pretty?
Boy: No
Girl: Do I ever crossed ur Mind??
Boy: No
Girl: would you do anything for me?
Boy No.
Girl: Would you cry if I leave you?
Boy: No

*The girl was hurt and she started running away as she cried in sorrow*

the Boy went running after Her, grabbed her arm, pulled her Kissed her forehead and Asked her:


why are you Running?
I don't like you, I love you,
I don't want you now, I need you forever,
you're not pretty but ur beautiful,
you don't cross my mind,
but ur always on My mind,
i won't do anything for you but i'll do everything for you.
And I won'tcry if you leave me but i would die.





Wen I get angry... I want u to try convince me back...
Wen I feel sad.. I wsh u wud try to make me smile...
Wen I lose hope I need u to support me.... n make me strong...
Wen I act possessive I need u to calm me down.. n handle me with maturity.....
Wen I luv u... I wish u to luv me back evn more....

I knw lyf n luv is not abt fairytales...bu t life is not evn a nightmare honey.... I had few dreams too about U & ME.. n dis feeling of luv... I know I shud act mature n sensible.. .may b lttle more practical....
but I thought U luv ME & My"Innocence" too...♥




तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
त्या लाटांवर मी अलगद तरंगू!
कि खोलवर जाऊन त्याची पातळी गाठू!

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
दुरुनच त्या उधाणाचे दृश्य बघू;
कि त्यात बुडून त्याची अथांगता;
मनात साठवू!
कोणा कळले नाही.....

साठलेले दुख: मनीचे,
बांधहि फुटले आसवांचे
आज मनीचे मेघ बरसले,
कोणा कळले नाही.....

डोळ्यांमधला हा ओलावा,
कसा सांग ना मी झेलावा?
पावसात त्या मी हि भिजले,
कोणा कळले नाही....

काळजातल्या त्या जखमांवर
तू च घातली हळूच फुंकर
नकळत मी का गाली हसले,
कोणा कळले नाही......
"तुझ्या लाघवी हास्याला अर्पण"..

प्रभातकाळी गुलाब खुलावेत ....

अन या सुमनांना अर्थ यावा......

तुझ्या हास्याचे तुषार असोत सोबती....

अन जिवनास मिळो विसावा....

आनंदाची खळी सदैवअसो तुझिया गाली.....

अन अश्रुंचा त्यास लवलेश नसावा.....

जरी थबकतील म्रुगजळ नयनातुनी.....

परी त्यासी उन्मेषाचा किनारा असावा.....
असच आठवण आली तुझी.....
मग विचार केला,
करावी कविता आज पुन्हा तुझ्यावर....
पण मनी प्रश्न पडला,करावी की नाही कराव, कविता पुन्हा तुझ्यावर.....
शेवटी ठरवलं,
कविता करायंची आहे तर करायचीचं आहे तुझ्यावर.....
पण मनी पुन्हा प्रश्न पडला की, काय लिहावे आजच्या कवितेत तुझ्यावर?....
पुन्हा सुचवलं,
नाही लिहाचीयं तुझ्या सौद-यावर ना तुझ्या सवयीवर,
पण कविता लिहायंची आहे तुझ्यावर....
तु तर माझ्या कवितेचि आहेस मदार,
तुझ्यासाठी माझ्या मनी आहेत विचार हजार...
HII माझी कविता...
तुझ्या ओटातुन निघणा-या
शब्दानां नाव दिलं काव्य,
तुझ्या प्रत्येक सौदर्य
वर्णनाला नाव दिलं स्वर्ग
एवढच नाही तर,
तुझ्यावरच आहे माझी काव्यवाणी,
म्हणुन तुलाचं नाव दिलं कविता
करतो मि विचार तुझ्यावर मनाने ,
लिहतो मि कविता तुझ्यावर हदयाने...
माझ्या कवितेतच आहे तुझी आठवणं
मि नाही सागुं शकत माझ्या मनातील साठवणं
तु आहेस डोंगरामधुन वाहणारी एक प्रविञ सविता
अशी आहे फक्त माझी आणि माझीच "कविता"
तु आणि मी,
तुझ्या हातात सारं काही,

माझ्या हातात काहीच नाही,
तुझ्याकडे जीव माझा,
माझ्याकडे काहीच नाही.
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी

Friday, March 22, 2013

होकाराला शब्दांना महत्व नसते ....
दाटल्या भावनांना काही बंध नसते...
डोळेच सांगून जातात हाल ह्रुदयाचे ...
प्रेमात शब्दांची गरज नसते...


प्रेम हे दोन जिवनांच नातं
असतं,
दोघांनी ते नातं समजुन
घ्यायचं
असत .....
छोट्याशा कारणाने कधी
रुसायचं
नसतं,
कारण ?????
प्रेम जिवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत
असतं...
आयुष्याच्या प्रवासात खुप गोष्टी घङतात,
सुर्योदयापासून
तर सुर्यास्तापर्यत अनेक जण भेटतात.
खुप जण
आपल्या जवळ येतात,
खुप जण
आपल्याला शब्द देतात,
आणि विसरतातही,
सुर्यास्तानंतर
आपली सावली सुद्धा आपल्याला सोङुन जाते.
शेवट आपण
असतो,
सोबत असतात त्या फक्त
आठवणी...
झाडावरच्या सर्वच कळ्यांचीफुल होत नसतात
मनातल्य काही भावनांचे फक्त शब्द होत
नसतात..
अस आपल भावविश्व कुणावर सोपवता येत
नाही
घोंगावणार शब्दांच वादळ कवितेत थोपवता येत
नाही..
पानांची सळसळ ऐकल्यावर मनात तरंग उठतात
तुझी आठवण आल्यावर कागदावर शब्द
उमटतात
तुझी नुसती आठवण आली तरी शब्द धावत
येतात..
आणि मनातल्या माझ्या भावनांना कवितेच रूप
देऊन
जातात... ♥♥
का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान, त्याच्या दूर
जाण्याने ? भेटीनंतरही का ..... भेटण्याची आस
असते ? त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये का रात्र
सारी हरवते ? त्याने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं..
असं काही वाटू लागतं प्रत्येक छोटी गोष्ट
ही त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं कळलं
का तुम्हाला, अचानक असं वेड्यासारखं
का होतं ? दुसरं काही नाही .........
यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं..
हुंदके मनाचे तुला का,ऐकू येत नाही...
अश्रूं डोळ्यातले तुला का,दिसत नाही...
रोज रोज आठवते सुंदर,सहवास तुझा...
आता आठवणींचे ते दिवस,पुन्हा का येत
नाही...
तुझ्याशिवाय खरं तर,मला करमतचं नाही...
कारण ????? तुझीआठवण
आल्याशिवाय, मी श्वास घेत नाही.
कोणीतरी कोणाची वाट पाहत थांबतं...
येणाऱ्याचं येणं मात्र सावलीसारखे लांबतं...
कोणी मग हळूच विचारतं, " कोण येणार होतं ?"
तेव्हा खर सांगू?
... डोळ्यात फक्त पाणीच येतं
.... डोळ्यात फक्त पाणीच येतं ...:'(



सोबत असताना...
चंद्राच देखणेपणही फिकं वाटत,
चांदण्यांनी नटलेलं
रात्रीचं आभाळही रितं वाटत,
तू सोबत असताना...♥♥♥

पावसातल्या गारा
अन अंगावरचा तो
ओलसर शहारा
हवाहवासा वाटतो,
तू असताना
पावसाची प्रत्येक सर
अन सरीचा प्रत्येक थेंब
तुझ्या गालांवर निजवावासा वाटतो,
तू सोबत असताना...♥♥♥

तुला पाहताक्षणी
सुचलेली पहिली ओळ
तू जाताना मात्र
तो माझ्या कवितेचा शेवट वाटतो,
शब्दागणिक वाढणारी अगतिकता
अन प्रत्येक ओळीमागे तुझे नाव
असा शब्दांचा खेळ मांडावासा वाटतो,
तू सोबत असताना...♥♥♥

हातांमधला तुझ्या स्पर्शाचा भास
अन त्या स्पर्शातली तू
वाटा असतील भलेही वेगळ्या
पण प्रत्येक वाटेच्या शेवटी असशील तू,
तुला सांगायचय एकदा
किती हसरे होतात क्षण सारे माझे....
तू सोबत असताना...♥♥♥
तू सोबत असताना...♥♥♥


♥♥♥ NIKI♥♥♥





ती नाही सोबत, तिची आठवण आहे..
ती नाही सोबत.. पण स्वतः ती मनात आहे

आज किती अस्वस्त झालो मी तिच्यासाठी
जणू काही विचारांचे महायुद्ध चालू आहे

भरपूर काही बोलायचं आहे
पण ती नाही सोबत.. तिची आठवणच आहे..

वाट बघतोय आणि बघतच राहणार
ती नाही सोबत.. पण तिचीच आठवण राहणार

लवकर ये ना, आठवणींसोबत किती दिवस जगणार
मनातील हे विचार कधी तुझ्यासमोर मांडणार..


झोपताच राहते डोळ्यात माझ्या
का अशीच लाजते स्वप्नात माझ्या

गीत हे अनोळखी गाता न आले
स्वर साज साठले कंठात माझ्या

वेग का मंदावला श्वासातला तो
ती अशीच चालते हृदयात माझ्या

मी नशेत छेडतो त्या आठवांना
ती अशीच पाजते कैफात माझ्या

ये कुमार सांग माझ्या सोनियाला
रोज वाट पाहते रस्त्यात माझ्या

Thursday, March 21, 2013

आजहि मी...
फक्त तुझ्याच आठवणींत झुरतो...
तुझ्याशी बोलण्यासाठी,
रात्रन- दिस मरतो...
गालावरून ओघळणार्या प्रत्येक आश्रू मध्ये,
फक्त तुलाच शोधत फिरतो ..
अन उगाच्या उगाच त्या चंद्राला पाहून,
गालातल्या गालात हसतो ...
का कुणाच ठाऊक ?,
तू सोबत नसलीस तरी तू जवळ
असल्याचा भास होतो...
प्रत्यक्षात तू माझ्याजवळ नसल्याचा
मग खूप त्रास होतो...♥
रोज तुझी आठवण येते आणि

रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,

तू जवळ हवीस असं वाटताना

खूप दूर आहेस,हे सांगून जातं.

हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यावर रागावणं,
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं,
ती एक-एक आठवण, मनाला आज सलत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी-कधी ....
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं,
आणि मी"नाही"म्हणताच, अल्लडपणे हट्ट धरणं,
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं,
मी उशिरा आले कि माझ्यावर ओरडणं,
पण माझ्या एका .....,sorry मुळे
तूझा तो राग"स्मित हास्यात"विरून जाणं,
आजही ते हसू माझ्या आठवणीत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

खरंच ...........
हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

(¯*•๑ NiKi ๑•*¯)


रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत...
चेहरा तर कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत....
डोळ्याच रडणे हे कामच असत ....
कारण डोळे पाहणारे बरेच असतात....
पण ....
मनाचे रडणे दिसत नाही...
कारण ...
मन जाणणारे कमी असतात
ओंजळीत माझ्या
माझेच उसासे
उभा राही एकांतामध्ये तव ,
भास तुझा भासे
रडणारे डोळे माझे ,
फक्त तुझीच वाट पाहतात ...
आठवणींच्या विश्वात फिरून,
सतत ओले होत राहतात ..
तुला पाहण्यासाठी,
झुरतात आणि भांडतात...
अन सगळ्यांच्याच नकळत,
रात्र रात्र जागून काडतात..
गोड आठवणीत तुझ्या,साठव मला;

मैत्रीचा हात हवा असल्यास,आठवं मला;

माझ्या वाट्याचा आनंद ठेव तुझ्याचकडे;
तुझे दु:ख असतील तर,पाठव मला !!
मनाचे भाव
असतात
किती साधे आणी भोळे
तुझी आठवनं येताच
भरुन येतात डोळे.....!
पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.

मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.

पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.

मनं हे असंच असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.

मनाला काही बंधनं असतात, म्हणून तर ह्रदयात स्पंदनं असतात
ती समोर असताना …मी सारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं.. तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं.. तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणा
ऱ्याने विरघळून जावं.. हरवूनच जावं .. सोबत तिच्या.. तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं.. कोणीही फिदा व्हाव .. अदांवरतिच्या.. तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं.. ...कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या.. तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं.. कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या.. तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं .. मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं.. तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं.. साथ देऊ जन्मोजन्मी..विर हाचं दुख कधीही न यावं.. कधीही न अनुभवावं...!!!! !!
किती बरं झालं असतं
भविष्य ठरवता आलं असतं
कोण आपलं आहे हे ओळखून
त्याच्यावरच प्रेम करता आलं असतं..
तुझ्याशिवाय मला करमतचं नाही गं,

तुला आठवल्याशिवाय माझा दिवसचं जात नाही गं..

तुलाचं आठवतो नेहमी मी तुझ्याशिवाय मन माझे कुणावर जडलं नाही गं,

तुझ्याशिवाय मन माझे कुठे रमतचं नाही गं..

तुला मागतो देवाकडे तुझ्याशिवाय मला कुणीचं नको गं,

तुझ्याचंसाठी फक्त तुझ्याचंसाठी क्षण क्षण मी रडतोय गं.
एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून
गालातल्या गालात हसायला...
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला,
कानातल्या कानात त्याची धून
वाजायला...
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातले प्रेम माझ्या डोळ्यांत
साठवायला...
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम
करायला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण
तरसायला...
तू रुसलीस कि माझ्यावर चंद्र हि रुसतो...
आभाळात दूर कुठे तरी लपून तो बसतो...
माझ्याशी बोलायला मग नसतच कोणी...
तू हि दूर असतेस,
अन माझ्याच नकळत,
माझ्या डोळ्यात साचत पाणी...

तू रुसलीस कि माझ्याशी चांदणी हि बोलत नाही...
मी फक्त पाहतच बसतो तिला,
पण ती...
ती काही माझ्या कडे पाहतच नाही...
का, अस ती हि वागते माझ्याशी..
ते काही मला कळतच नाही...
अन तुझा तो दुरावा,
तो दुरावा हि मला सोसवत नाही....
रुसवा तो तुझा मी कसा घालवू,
ते ही मला उमगत नाही...
ते ही मला....
.... उमगतच नाही....
कधी इतकं प्रेम झालं,

काही कळलचं नाही..

कधी इतकं वेड लावलसं,

काही कळलचं नाही..

पहिल्यांदा कधी आवडलीस,

हे खरचं आठवत नाही..

पण ?????

तुझी आठवण काढल्याशिवाय,

आता खरचं राहवत नाही..


तू नसताना

तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,
क्षनाक्षनाला मरने होय.
डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,
मनातल्या मनात रडने होय ….
" तुझ्या आयुष्यात
माझी जागा घेणारे लाखो
तुला भेटतील "

पण "

" माझ्या आयुष्यात
तुझी जागा घेणारी फक्त तू
एकटीच असशील "
काही नको मला फक्त तुझी साथहवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षाहवी..
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी..
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी
मी तुझे विश्व
मी तुझी संगिनी
तुझ्याच अंतरंगी
माझी झळके सावली .
मी तुझे आकाश
मी तुझी धरती
तुझ्याच ह्रदय-क्षितिजावर
माझी प्रित फुलली .
मी तुझे सौख्यमी तुझी प्रेरणा
तुझ्याच मन-सागरी
माझ्या विचारांची भरती .
मी तुझे जीवन
मी तुझी प्रभा (प्रभा-प्रकाश)
तुझ्याच सुखापरी तेवती
माझ्या नयनांच्या ज्योती

Monday, March 18, 2013

मी विसरुनच जातो कधी,मी कोणी तुझा लागतो,
मग का असा आठवणींत,तुझ्या रात्र रात्र जागतो...
चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही.......♥
आज खुप एकट-एकट वाटतय
आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..

भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोड गरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..

पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय…..♥
एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..

Tuesday, March 12, 2013










E Mere Humsafar, Tumse Itna Pyar Karne Laga Hu,
Har Pal Me Tera Saath Chahne Laga Hu,
E Dost Tumse Itne Sapne Sajaye Baitha Hu,
In Sapno Ko Tum Tutne Mat Dena,
Har Kadam Par Tum Mere Sath Nibhana,
Galti Hone Par Tum Muje Daant Lena,
Par Tanha Hume Na Tum Chhod Jana,
E Mere Humsafar, Tumse Itna Pyar Karne Laga Hu,
Mere Is Pyar Ko Kbhi Tum Kuch Mat Hone Dena,
Gam Me Sahi Par Khushi Me Rone Mat Dena,
Kaunsa Dard Liye Baitha Hu Kisise Na Kehna,
Kyoki Khud Se Bhi Jyada Tumhe Pyar Krne Laga Hu…
Tanhaiyon me muskurana ishq hai,
Ek baat ko sab se chupana ishq hai,
Yun to neend nahi aati hamein raat bhar,
Magar sote sote jagna aur jagte jagte sona ishq hai

Monday, March 11, 2013



Life becomes romantic
when eyes start looking
At someone silently but life
Become more romantic when
someone start reading eyes silently..*♥*





Sweet love........... ♥
Girl- Do u believe in angels ??
Boy- Yeah.. :-)
Girl- Where do dey live ??
Boy- Some in heaven....some on
earth.... ♥

Girl- Have u ever met one?? Boy- Yup, even hugged
one....i kissed
one too.... ♥ ♥
Girl- You're cheating on me wid an
angel ??
Boy- No, you are my angel....♥ ♥ ♥




Sunday, March 10, 2013

Click Here if You cant see Images

True love
is not physical beauty,
but an inner splendor
that glows in the soul and
radiates through all impediments,
forsaking all boundaries.
 
True love...
is not perfection.
The perfection lies in
the melding of two hearts,
and two souls, to create a bond
that survives all imperfections
and the passage of time.
 
True love...
is not fire,
but the kind of warmth one feels
from a golden fire's glow,
an incomparable comfort
in the face of despair,
an offering of hope
when all is hopeless.
 
True love is us
with  heart and soul,
warm glowing light,
and everlasting hope.

Friday, March 8, 2013

i will always love you


Monday, March 4, 2013

"My love is like a rose divided into two, the leaves I give to others, but the rose I give to you."


Sweet Lines By A Boy.! I Remember
Back When I Was A Little Boy, Watching
All Those Movies About A Boy
 Falling Completely In Love With A Girl..
♥... I Always Told Myself; That Wasn't
Going To Be Me, That I Was Never Going To Go Crazy Over A Silly Girl..! But, Look
At Me Now; That Silly Girl Is The Only
Thing On My Mind..




My days get better by talking to you
Saying I LOVE YOU is what I like to say
If we broke apart I wouldn't know what to do,
But being with you is miracle that I say every day..*♥*

Friday, March 1, 2013




Find someone worth your tears

Your laughter in your heart

Someone that loves you

As much as you love them.:-)*♥*