NiKi

NiKi

Friday, March 22, 2013

ती नाही सोबत, तिची आठवण आहे..
ती नाही सोबत.. पण स्वतः ती मनात आहे

आज किती अस्वस्त झालो मी तिच्यासाठी
जणू काही विचारांचे महायुद्ध चालू आहे

भरपूर काही बोलायचं आहे
पण ती नाही सोबत.. तिची आठवणच आहे..

वाट बघतोय आणि बघतच राहणार
ती नाही सोबत.. पण तिचीच आठवण राहणार

लवकर ये ना, आठवणींसोबत किती दिवस जगणार
मनातील हे विचार कधी तुझ्यासमोर मांडणार..

No comments:

Post a Comment