NiKi

NiKi

Monday, March 25, 2013

"तुझ्या लाघवी हास्याला अर्पण"..

प्रभातकाळी गुलाब खुलावेत ....

अन या सुमनांना अर्थ यावा......

तुझ्या हास्याचे तुषार असोत सोबती....

अन जिवनास मिळो विसावा....

आनंदाची खळी सदैवअसो तुझिया गाली.....

अन अश्रुंचा त्यास लवलेश नसावा.....

जरी थबकतील म्रुगजळ नयनातुनी.....

परी त्यासी उन्मेषाचा किनारा असावा.....

No comments:

Post a Comment