NiKi

NiKi

Thursday, March 21, 2013

रडणारे डोळे माझे ,
फक्त तुझीच वाट पाहतात ...
आठवणींच्या विश्वात फिरून,
सतत ओले होत राहतात ..
तुला पाहण्यासाठी,
झुरतात आणि भांडतात...
अन सगळ्यांच्याच नकळत,
रात्र रात्र जागून काडतात..

No comments:

Post a Comment