NiKi

NiKi

Thursday, March 21, 2013

तुझ्याशिवाय मला करमतचं नाही गं,

तुला आठवल्याशिवाय माझा दिवसचं जात नाही गं..

तुलाचं आठवतो नेहमी मी तुझ्याशिवाय मन माझे कुणावर जडलं नाही गं,

तुझ्याशिवाय मन माझे कुठे रमतचं नाही गं..

तुला मागतो देवाकडे तुझ्याशिवाय मला कुणीचं नको गं,

तुझ्याचंसाठी फक्त तुझ्याचंसाठी क्षण क्षण मी रडतोय गं.

No comments:

Post a Comment