NiKi

NiKi

Friday, March 22, 2013

झाडावरच्या सर्वच कळ्यांचीफुल होत नसतात
मनातल्य काही भावनांचे फक्त शब्द होत
नसतात..
अस आपल भावविश्व कुणावर सोपवता येत
नाही
घोंगावणार शब्दांच वादळ कवितेत थोपवता येत
नाही..
पानांची सळसळ ऐकल्यावर मनात तरंग उठतात
तुझी आठवण आल्यावर कागदावर शब्द
उमटतात
तुझी नुसती आठवण आली तरी शब्द धावत
येतात..
आणि मनातल्या माझ्या भावनांना कवितेच रूप
देऊन
जातात... ♥♥

No comments:

Post a Comment