NiKi

NiKi

Monday, March 25, 2013

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
त्या लाटांवर मी अलगद तरंगू!
कि खोलवर जाऊन त्याची पातळी गाठू!

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
क्षणभर कळलेच नाही;
दुरुनच त्या उधाणाचे दृश्य बघू;
कि त्यात बुडून त्याची अथांगता;
मनात साठवू!

No comments:

Post a Comment