NiKi

NiKi

Friday, March 22, 2013

आयुष्याच्या प्रवासात खुप गोष्टी घङतात,
सुर्योदयापासून
तर सुर्यास्तापर्यत अनेक जण भेटतात.
खुप जण
आपल्या जवळ येतात,
खुप जण
आपल्याला शब्द देतात,
आणि विसरतातही,
सुर्यास्तानंतर
आपली सावली सुद्धा आपल्याला सोङुन जाते.
शेवट आपण
असतो,
सोबत असतात त्या फक्त
आठवणी...

No comments:

Post a Comment