NiKi

NiKi

Monday, March 25, 2013

असच आठवण आली तुझी.....
मग विचार केला,
करावी कविता आज पुन्हा तुझ्यावर....
पण मनी प्रश्न पडला,करावी की नाही कराव, कविता पुन्हा तुझ्यावर.....
शेवटी ठरवलं,
कविता करायंची आहे तर करायचीचं आहे तुझ्यावर.....
पण मनी पुन्हा प्रश्न पडला की, काय लिहावे आजच्या कवितेत तुझ्यावर?....
पुन्हा सुचवलं,
नाही लिहाचीयं तुझ्या सौद-यावर ना तुझ्या सवयीवर,
पण कविता लिहायंची आहे तुझ्यावर....
तु तर माझ्या कवितेचि आहेस मदार,
तुझ्यासाठी माझ्या मनी आहेत विचार हजार...
HII माझी कविता...
तुझ्या ओटातुन निघणा-या
शब्दानां नाव दिलं काव्य,
तुझ्या प्रत्येक सौदर्य
वर्णनाला नाव दिलं स्वर्ग
एवढच नाही तर,
तुझ्यावरच आहे माझी काव्यवाणी,
म्हणुन तुलाचं नाव दिलं कविता
करतो मि विचार तुझ्यावर मनाने ,
लिहतो मि कविता तुझ्यावर हदयाने...
माझ्या कवितेतच आहे तुझी आठवणं
मि नाही सागुं शकत माझ्या मनातील साठवणं
तु आहेस डोंगरामधुन वाहणारी एक प्रविञ सविता
अशी आहे फक्त माझी आणि माझीच "कविता"

No comments:

Post a Comment