NiKi

NiKi

Thursday, March 21, 2013

पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.

मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.

पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.

मनं हे असंच असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.

मनाला काही बंधनं असतात, म्हणून तर ह्रदयात स्पंदनं असतात

No comments:

Post a Comment