NiKi

NiKi

Saturday, March 30, 2013


साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव..!

सात जन्माचं नाही माहित मला,
हा जन्म तुझ्यासाठी आहे...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव...!!

तुझ्या डोळ्यातील अश्रू नाहि
थांबवू शकलो तरी सलतात ते काळजात...
यावर विश्वास ठेव....!!!

जग हे माझ्याबद्दल काही हि सांगेल....
पण
तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव......!!!!


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;


No comments:

Post a Comment