सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस
. .
पाण्यापेक्षाही खळखळूण तुझ हसण आहे
..
फुलापेक्षाही नाजुक तुझ बोलण आहे
..
स्वपनांपेक्षा सुदंर तुझ दिसण आहे..पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे…….
काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे
..
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत… मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे… पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे….

No comments:
Post a Comment